झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या आगामी भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची ऐतिहासिक घटना दाखवली जाणार आहे. ह्या बातमीमुळे अनेक प्रेक्षक आणि ह्या मालिकेचे चाहते भावुक झाले. To Check out more updates about Marathi Television Industry.